Solapur Municipal Corporation
Mobile Toilet Registration
Solid Waste Management Department
Indrabhuvan, Ambedkar Chowk, Solapur - 413001 Maharashtra, India
सोलापूर महानगरपालिका
फिरते शौचालय नोंदणी
घनकचर विभाग
इंद्रभुवन, आंबेडकर चौक, सोलापूर - ४१३००१ महाराष्ट्र, भारत
सोलापूर महानगरपालिका
ठराव क्र. १३ विषय क्र. १३ दि.१९/०४/२०२२ चे ठरावानुसार फिरते शौचालयासाठी निश्चित केलेले नियम व अटी
 
१) मागणी करणारे स्वखर्चाने फिरते शौचालय घेऊन जाणे व सुस्थितीत परत आणून ठेवणे बंधनकारक राहील.
२) शौचालयाची काही मोडतोड झाल्यास त्याची भरपाई करून देणे मागणी करणारावर बंधनकारक राहील.
३) मागणी करणाऱ्याकडून प्रति नग र.रु.५०००/- डीपॉझीट रक्कम व भाड्याची पूर्ण रक्कम आगाऊ भरून घेतल्यानंतर शौचालय त्यांचे ताब्यात देण्यात येईल.
४) बाहेरगावी शौचालयाची मागणी असल्यास मा.उपायुक्त यांच्या सक्षम मान्यतेचे शौचालय देण्यात येईल.